आमच्याबद्दल
आम्रपाली टूर्स बद्दल
आम्ही कोण आहोत
अम्रपाली टूर्स ही बौद्ध पर्यटन क्षेत्रात विशेषज्ञ असलेली एक विश्वासार्ह आणि अनुभवी टूर कंपनी आहे. भारतातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख बौद्ध तीर्थक्षेत्रांवर — बोधगया, कुशीनगर, सारनाथ, राजगीर, लुंबिनी, श्रावस्ती इत्यादी ठिकाणी आम्ही अत्यंत नियोजनबद्ध, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची व्यवस्था करतो. आध्यात्मिकता, इतिहास आणि संस्कृती यांचा उत्तम संगम साधत आम्ही प्रत्येक प्रवाशाला स्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. उत्कृष्ट सेवा, अनुभवी मार्गदर्शक आणि पारदर्शक व्यवस्थापन हे आमचे प्रमुख वैशिष्ट्य. बौद्ध प्रवासाचा खरा अर्थ आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी अम्रपाली टूर्स सदैव तुमच्या सोबत.
टूर पूर्ण
0
+
पर्यटक
0
+
अनुभवाची वर्षे
0
+
गंतव्यस्थान
0
+
आमची प्रशंसापत्रे
"अम्रपाली टूर्स सोबतचा माझा बुद्धिस्ट टूर अतिशय अविस्मरणीय होता. प्रत्येक स्थळाची माहिती खूप छान दिली आणि संपूर्ण ट्रिप दरम्यान उत्तम व्यवस्थापन केले. पुढच्या प्रवासासाठी नक्कीच अम्रपाली टूर्सची निवड करणार."
सुमित पाटील




